प्र. १. एका वाक्यात उत्तरे लिहा.
(अ) या कवितेत अमर हुतात्मे कोणाला म्हटले आहे ?
उत्तर - जे देशासाठी लढले ज्यांनी देशासाठी बलिदान दिले त्यांना कवितेत अमर हुतात्मे म्हटले आहे.
(आ) आपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनतेने काय केले ?
उत्तर - अपली भारतमाता स्वतंत्र होण्यासाठी जनता झगडली झुंजली.
प्र. २. कवितेच्या ओळी पूर्ण करा.
(अ) सोडिले सर्व घरदार
त्यागिला सुखी संसार
ज्योतीसम जीवन जगले
ते देशासाठी लढले !
(आ) हा राष्ट्रध्वज साक्षीला
करु आपण वंदन याला
जयगीत गाउया अपुले
ते देशासाठी लढले !
Tags
तिसरी बालभारती