आमचा शब्दकोश स्वाध्याय इयत्ता तिसरी बालभारती Amacha shabdkosh swadhyay iyatta tisari balbharati

 



पुढील शब्द मोठ्याने वाचा. ते क्रमाने लावून लिहा.


दंगा, दमा, दिशा, दूर, देणेकरी, दात, दीपमाळ, दुखापत, दोरा, दैनिक, दौलत.

उत्तर =

 योग्य क्रम - दमा, दात, दिशा, दीपमाळ, दुखापत, दूर, देणेकरी, दैनिक, दोरा, दौलत, दंगा.






Post a Comment

Previous Post Next Post