रोमन संख्याचिन्हे उदाहरणसंग्रह 1 इयत्ता पाचवी गणित Roman numerals std 5th Mathematics Exercise 1

 




1. 1 ते 20 या संख्या रोमन संख्याचिन्हे वापरून लिहा.



1 - I


2 - II


3 - III 


4 - IV 


5 - V


6 - VI


7 - VII


8- VIII


9 - IX


10 - X


11 - XI 


12 - XII


13 - XIII 


14 - XIV 


15 - XV


16 - XVI

 

17 - XVII


18 - XVIII


19 - XIX 


20 - XX



2. पुढील संख्या आंतरराष्ट्रीय संख्याचिन्हांत लिहा..



(I) V - पाच


(2) VII - सात


(3) X - दहा


(4) XIII - तेरा


(5) XIV - चौदा


(6) XVI - सोळा


( 7 ) XVIII - अठरा


( 8 ) IX - नऊ




3. रिकाम्या चौकटी भरा.






4. रोमन संख्याचिन्हांचा उपयोग करून संख्या लिहा.



(1) 9 - IX


(2) 2 - II

 

(3) 17 - XVII


(4) 4 - IV


(5) 11 - XI


(6) 18 - XVIII






5. पुढे आंतरराष्ट्रीय अंकातील प्रत्येक संख्या रोमन संख्याचिन्हात लिहिलेली आहे. रोमन संख्याचिन्ह वापरून लिहिलेली संख्या बरोबर असल्यास त्याखाली ' अशी खूण करा. चूक असल्यास 'X' अशी खूण करा आणि ती दुरुस्त करून लिहा.





दुरुस्ती :

8 = VIII ✓

15 = XV ✓






दशमान संख्यालेखन पद्धती


रोमन पद्धतीने संख्या लिहिणे व वाचणे सोपे नसते. या पद्धतीत संख्या लिहून बेरीज-वजाबाकी करणेही बरेच अवघड असते. आपण 0 ते 9 हे दहा अंक वापरून संख्या लिहितो. यात स्थानांनुसार अंकांची किंमत ठरवतो. संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला 'दशमान संख्यालेखन पद्धती' म्हणतात. पुरातनकाली भारतीय गणितींनी संख्यालेखनासाठी दशमान पद्धतीचा वापर प्रथम सुरू केला. नंतर जगभर हीच पद्धत सोपी व सोईची म्हणून स्वीकारली गेली.















इयत्ता पाचवी गणित उदाहरणसंग्रह 1 उत्तरे 

विषय गणित इयत्ता पाचवी 

Vishay ganit iyatta pachavi 

Ganit iyatta pachavi 

गणित इयत्ता पाचवी 

रोमन संख्याचिन्हे 

Roman numerals exercise 1

Standard fifth mathematics exercise 1

Standard fifth mathematics solution 

Vishay ganit iyatta pachavi digest 

विषय गणित इयत्ता पाचवी गाईड 




Post a Comment

Previous Post Next Post